LIVE TV

आप हमे मेलसे भी न्यूज भेज सकते है, DT News India मेल :- dtnewsindia@gmail.com, ताजा न्यूज अपडेट के लिये आपने Whats App ग्रुप मे हमारा नंबर add करे - 9011611991, और Youtube पर Subscribe करे, और notification subscribe बटन के सामने का बेल आयकॉन दबाये *अधिक जानकारी के 9403951499 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, October 11, 2017

नांदेड महानगरपालिकेची आज मतमोजणी

नांदेड महानगरपालिकेची आज मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस सत्ता टिकवणार की भाजप बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


11.03AM काँग्रेस 16, भाजप 4, शिवसेना 0, MIM 1 आघाडीवर
11.00 AM काँग्रेस 17, भाजप 3, शिवसेना 0, MIM 1 आघाडीवर
10.55 AM काँग्रेस 18, भाजप 2, शिवसेना 1, MIM 1 आघाडीवर
10.50 AM काँग्रेस 17, भाजप 1, शिवसेना 1, MIM 1 आघाडीवर
10.45 AM  काँग्रेस 16, भाजप 8, शिवसेना 2, MIM 2 आघाडीवर
10.39 AM   शिवसेना 2, MIM 2
10.30 AM   पहिले कल हाती, काँग्रेस 10, भाजप 8 जागांवर आघाडी 
10.10 AM अशोक चव्हाण मुंबईत, तर भाजप नेते संभाजी निलंगेकर हैदराबादेत
10.05 AM नांदेड- पोस्टल मतांच्या मतमोजणीला सुरुवात
10.05 AM  नांदेड महापालिका मतमोजणीला सुरुवात

No comments:

Post a Comment